Now Loading

Redmi K50i स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार

चीनी स्मार्टफोन निर्माता Redmi ने अलीकडेच आपले नवीन स्मार्टफोन Redmi Note 11T Pro आणि Redmi Note 11T Pro चीनमध्ये लॉन्च केले आहेत. त्याचबरोबर कंपनी हा फोन Redmi K50i नावाने भारतीय बाजारात लॉन्च करू शकते. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, स्मार्टफोनमध्ये 5080mah बॅटरी, 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट, 64MP कॅमेरा, Mediatek Dimensity 8100 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन दोन 6GB RAM 64GB आणि 8GB RAM 128GB स्टोरेज मॉडेल्ससह सादर केला जाऊ शकतो. हा फोन भारतात कधी लाँच केला जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Jagran | Live Hindustan 

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा