Now Loading

Infinix Smart 6 HD स्मार्टफोन भारतात लॉन्च, किंमत 6,799 रुपये

स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने अलीकडेच Infinix Hot 12 Pro स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला होता. आता, कंपनीने आज आणखी एक नवीन स्मार्टफोन Infinix Smart 6 HD लॉन्च केला आहे. Infinix Smart 6 HD मध्ये वापरकर्त्यांना HD डिस्प्ले आणि आधुनिक डिझाइनची सुविधा मिळेल. कमी किंमतीत कंपनीने फोनमध्ये उत्तम फीचर्स दिले आहेत. या स्मार्टफोनमध्ये HD डिस्प्लेसह 6.6 इंच स्क्रीन, Mediatek Helio A22 क्वाड कोअर प्रोसेसर, Android 11 OS, 5000mah बॅटरी यासह अनेक वैशिष्ट्ये आहेत. Infinix Smart 6 HD स्मार्टफोनची किंमत 6,799 रुपये आहे. या फोनसोबत चार्जर, स्क्रीन गार्ड आणि बॅक कव्हर मोफत दिले जात आहे. फ्लिपकार्टवर फोनची विक्री लवकरच सुरू होणार आहे.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Maharashtra Times | Jagran | TV 9

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा